New Inmarathi

Welcome to InMarathi

मराठी माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणं हीच आमची प्रेरणा. जगात काय सुरू आहे? यशस्वी कसं व्हावं? विचार कसा करावा? – अशा महत्त्वाच्या चर्चांमधून होणारी अनोखी सफर म्हणजे इनमराठी मंथन.

या माध्यमातून जगभरातील महत्त्वाच्या विषयांवरची चर्चासत्रं, प्रेरणादायी अनुभव आणि यशोगाथा मराठी प्रेक्षकांसमोर आणायचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मराठी समुदायातील यशस्वी व्यक्तींनी त्यांचं जीवन समृद्ध कसं केलं? त्यांनी त्यांच्या स्वप्नांना दिशा कशी दिली? त्यांच्या प्रवासातून नेमका कोणता बोध घ्यायचा? हे सर्व तुम्हाला या मंचावर अनुभवायला मिळणार आहे.

इनमराठी मंथन

इनमराठी मंथन म्हणजे केवळ पॉडकास्ट नव्हे; तर प्रत्येक मराठी मनाला नवी ऊर्जा देणारा त्यांचा हक्काचा मंच आहे.

Podcasts Category

Listen to our critically acclaimed podcasts, where we interview some of the most successful and influential people in the world, and learn from their insights, stories, and experience.

InMarathi बद्दल थोडंसं

बदलत्या काळानुसार माणसांच्या समस्या, दैनंदिन आयुष्यातील ‘मनोरंजनात्मक प्रबोधनाची’ भूक, गरजही बदलतेय. चटपटीत, चटकदार खायला सगळ्यांनाच आवडतं, तसंच ‘टाईमपास’ म्हणून कितीही रिल्स बघितले, तरी मेंदूची गरज म्हणून सकस अन्न हे हवंच! ही सकस गरज पुरवण्याचं काम ‘इनमराठी’ने कायमच केलंय. पूर्वी सखोल, अभ्यासात्मक लेखांच्या माध्यमातून आणि आता युट्युबवर विश्लेषणात्मक ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून! या दृकश्राव्य माध्यमातून आम्ही दोन प्रकारचे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मातब्बर व्यक्तींसोबत वैचारिक गप्पा, म्हणजेच ‘इनमराठी मंथन’ आणि एखाद्या विषयावर सर्वांगीण मांडण्यासाठी ‘इनमराठी दिलसे’!
कसे वाटताहेत हे व्हिडीओज? आम्हाला जरूर कळवा, त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा..