InMarathi बद्दल थोडंसं
बदलत्या काळानुसार माणसांच्या समस्या, दैनंदिन आयुष्यातील ‘मनोरंजनात्मक प्रबोधनाची’ भूक, गरजही बदलतेय. चटपटीत, चटकदार खायला सगळ्यांनाच आवडतं, तसंच ‘टाईमपास’ म्हणून कितीही रिल्स बघितले, तरी मेंदूची गरज म्हणून सकस अन्न हे हवंच! ही सकस गरज पुरवण्याचं काम ‘इनमराठी’ने कायमच केलंय. पूर्वी सखोल, अभ्यासात्मक लेखांच्या माध्यमातून आणि आता युट्युबवर विश्लेषणात्मक ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून! या दृकश्राव्य माध्यमातून आम्ही दोन प्रकारचे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मातब्बर व्यक्तींसोबत वैचारिक गप्पा, म्हणजेच ‘इनमराठी मंथन’ आणि एखाद्या विषयावर सर्वांगीण मांडण्यासाठी ‘इनमराठी दिलसे’!
कसे वाटताहेत हे व्हिडीओज? आम्हाला जरूर कळवा, त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.